Bluesnarfing Cyber Fraud Alert : नेटकऱ्यांनो, ‘ब्लुस्नार्फिंग’पासून सावधान! नाशिक शहर सायबर पोलिसांचा इशारा

Latest Cyber Crime News : आता ब्लुस्नार्फिंगच्या माध्यमातून सायबर भामटे गंडा घालत आहे. मोबाईलमधील ब्लुटूथचा वापर यासाठी केला जातो.
Bluesnarfing Cyber Fraud
Bluesnarfing Cyber Fraudesakal
Updated on

नाशिक : सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या शोधून ऑनलाईन गंडा घालण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या सायबर गुन्हेगार ब्लुस्नार्फिंगच्या माध्यमातून तुमचा मोबाईल हॅक करून काहीही करू शकतात. त्याबाबत शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा देतानाच सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचेही आवाहन केले आहे. (Beware of Bluesnarfing cyber fraud)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.