D Pharmacy Admission : डी. फार्मसी प्रवेश नोंदणीची उद्यापर्यंत मुदत; विद्यार्थी, पालकांना प्रवेश फेऱ्यांच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम

D Pharmacy Admission : इयत्ता बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम (डी. फार्मसी)च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे.
D Pharmacy Admission
D Pharmacy Admission esakal
Updated on

D Pharmacy Admission : इयत्ता बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम (डी. फार्मसी)च्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आवश्‍यक नोंदणीसाठी बुधवार (ता. २८)पर्यंत मुदत असेल. सद्यःस्‍थितीत प्राथमिक वेळापत्रक जारी केले असले तरी फेऱ्यांचे सविस्तर वेळापत्रकाची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना कायम आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया पार पडत आहेत. (D Pharmacy admission registration deadline till tomorrow )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.