Nashik News : नारपार प्रकल्प मालेगावसाठी क्रांतीकारी : दादा भुसे; 7465 कोटीचा शासनाची मंजुरी

Nashik News : हा प्रकल्प मालेगाव तालुक्याच्या भावी पिढीसाठी क्रांतिकारी ठरेल अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
Guardian Minister Dada Bhuse showing the benefits of the Narpar River Linking Project to Malegaon through a map.
Guardian Minister Dada Bhuse showing the benefits of the Narpar River Linking Project to Malegaon through a map.esakal
Updated on

मालेगाव : नारपार-गिरणा नदीजोड योजनेच्या ७ हजार ४६५.२९ कोटीच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पास विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आहे. यातून दुष्काळग्रस्त भागाला न्याय मिळणार आहे. हा प्रकल्प मालेगाव तालुक्याच्या भावी पिढीसाठी क्रांतिकारी ठरेल अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. (Revolutionary for Narpar Project)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.