Nashik Damaged Roads : बांधकाम विभागाकडून रस्त्यांची झाडाझडती! दोष निवारण कालावधीतील रस्त्यांची यादी मागविली

Latest Nashik News : दोष दायित्व कालावधी (डीएलपी) पूर्ण झालेल्या रस्त्यांची सर्वाधिक दैना झाल्याने बांधकाम विभागाकडून तातडीने तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या रस्त्यांची यादी मागवून ठेकेदारांकडून कामे करून घेतली जाणार आहेत.
Road Damage
Road Damageesakal
Updated on

Nashik Damaged Roads : यंदाच्या पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची दैना उडाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून झाडाझडती सुरू झाली आहे. त्यात दोष दायित्व कालावधी (डीएलपी) पूर्ण झालेल्या रस्त्यांची सर्वाधिक दैना झाल्याने बांधकाम विभागाकडून तातडीने तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या रस्त्यांची यादी मागवून ठेकेदारांकडून कामे करून घेतली जाणार आहेत. (damage Road inspection by construction department)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.