Nashik News: मनमाडला रेल्वे रुळावर दोन तरुणांचे मृतदेह आढळले; घात की अपघात?

Nashik News : एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
death
deathesakal
Updated on

मनमाड : येथील रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावरील रेल्वे रुळावर दोन तरुणांचे मृतदेह आढळण्याची घटना रविवारी (ता. २८) रेल्वे कॅबिनजवळ उघडकीस आली. आनंद म्हसू पगारे व निलेश धर्मराज पगारे असे मृत तरुणांची नावे असून, दोघेही बाजूलाच असलेल्या गायकवाड चौकातील रहिवासी आहेत. (Nashik Dead bodies of two youths found on Manmad railway track)

एकाच वेळी दोन तरुणांचे मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नेमका अपघात की घातपात, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असून, लोहमार्ग पोलिस अधिक तपास करत आहे.

death
Jalgaon Crime News : पट्टेदार वाघाची शिकार करून कातडीची तस्करी; नशिराबाद टोल नाक्यावर कातडीसह 6 संशयितांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.