PM Suryaghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेचा फायदा घ्या : दीपक कुमठेकर

Suryaghar Yojana : तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र सरकारकडून अंशदान देण्यात येते.
Chief General Manager Dattatraya Bansode, Superintending Engineer Gyandev Padalkar and dignitaries while honoring the engineers of Dwarka sub-division for their excellent performance in Pradhan Mantri Suryaghar free electricity scheme.
Chief General Manager Dattatraya Bansode, Superintending Engineer Gyandev Padalkar and dignitaries while honoring the engineers of Dwarka sub-division for their excellent performance in Pradhan Mantri Suryaghar free electricity scheme.esakal
Updated on

PM Suryaghar Yojana : देशभर सुरू असलेली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना ही ग्राहकांच्या हिताची आहे. तीन किलोवॉट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्र सरकारकडून अंशदान देण्यात येते. वीज ग्राहकांनी या योजनेचा तत्काळ लाभ घ्यावा. ग्राहकाला गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्याने वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. (Take advantage of Surya Ghar free electricity scheme )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.