SAKAL Exclusive: मुंबई-आग्रा महामार्ग कधी घेणार मोकळा श्वास? अपघातांचे सत्र रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी

SAKAL Exclusive: सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अपघातांचे केंद्रबिंदू तयार होत आहेत.
At various places on the Mumbai-Agra highway, such a rangoli of potholes has been decorated, and the motorists while making their way through it.
At various places on the Mumbai-Agra highway, such a rangoli of potholes has been decorated, and the motorists while making their way through it.esakal
Updated on

SAKAL Exclusive : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अपघातांचे केंद्रबिंदू तयार होत आहेत. रोजच कुठे ना कुठे अपघाताची घटना घडत आहे. दुर्दैवाने घोटी आणि पिंपळगाव बसवंत टोल नाका प्रशासनाला यांचे काहीही सोयरसुतक नाही. (Demand to take measures to prevent accidents session at mumbai agra highway )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.