SAKAL Special : नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यात आणि 54 तालुक्यांमध्ये मत्स्य व्यवसाय विभाग दुर्मिळ झालेल्या स्थानिक प्रजाती शोधून ते संवर्धन आणि वाढीचे काम करीत आहे. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा प्रजाती शोधून त्यांची नावे वैशिष्ट्ये ही शासकीय दस्तऐवजात समावेश करून त्या जतन करून ठेवण्याच्या दृष्टीने नाशिकचे मत्स्य व्यवसाय विभाग सध्या कृती कार्यक्रम आखत आहे. (Department of Fisheries is currently planning program for conservation )