दिंडोरी विधानसभा मतदारसंघ पूर्वीचा इंदिरा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता नंतर काळात तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला बनला. आजगायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे झुकते माप देणारा ठरला आहे. या निवडणुकीत दिंडोरी व पेठ असा मुद्दा चांगलाच गाजला त्यामुळे गावीत यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणूकीत महाविकास आघशडी हा किल्ला आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावण्याची चिन्हे आहे. (Dindori Peth Assembly Prestige at stake for development)