Nashik News : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेची फसवणूक

Bank Fraud
Bank FraudSakal
Updated on

नाशिक : नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेस दिलेला धनादेश न वटल्याने फसवणुकीबद्दल न्यायालयाने ७५ हजार ५४७ रुपये दंड ठोठावला. स्वाती सुभाष राजोळे यांनी ७ लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घेतले आहे.

Bank Fraud
Nashik News :Smart Cityच्या कामांमुळे मे पर्यंत वाहतूक मार्गात बदल

या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी ५० हजार रुपयांचा धनादेश दिलेला होता. हा धनादेश त्यांच्या बँकेत भरणा केला असता, तो वटला नाही. त्यासाठी बँकेने फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्याची सुनावणी मे. भाग्यश्री मि.बुराडे-कडुसकर यांच्या न्यायालयात होऊन स्वाती सुभाष राजोळे यांना दोषी ठरवून ७५ हजार ५४७ रुपये इतका दंड व ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

बँकेतर्फे ॲड. एन. एम. चव्हाण व संतोष तुकाराम शिंदे-विशेष वसुली अधिकारी यांनी कामकाज पाहिले.

Bank Fraud
Nashik Bribe Crime : मृत्यूच्या दाखल्यासाठी सहाशे रुपयांची लाच; पिंपळनेरचा ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.