Nashik Teachers Constituency : शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आजपासून उमेदवारी अर्ज विक्री

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत आहे.
Teachers Constituency Election
Teachers Constituency Electionesakal
Updated on

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरवात होईल. यासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेत. (Teachers Constituency election program process starts from tomorrow)

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या ५४ तालुक्यांमधील उमेदवार या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत. शिक्षक असणारे आणि शिक्षक नसणारे उमेदवार या निवडणुकीत अर्ज भरू शकतात. ३१ मे ते ७ जून २०२४ पर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृती होणार आहे. (latest marathi news)

Teachers Constituency Election
Nashik News : जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेत फूट! राजकारण तापले

१० जूनला अर्ज छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जून पर्यंत ठेवण्यात आली आहे. २६ जूनला मतदान असून सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली आहे. १ जुलै २०२४ ला मतमोजणी ठेवलेली असून पाच जूनला ही निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येईल.

Teachers Constituency Election
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.