Nashik Diwali Dipotsav 2023: 11 हजार दीपांनी उजळला गोदाघाट

A young woman lighting a lamp during the Goda Dipot Festival organized by Sri Ramakrishna Health Institute and Nashik Municipal Corporation on Thursday.
A young woman lighting a lamp during the Goda Dipot Festival organized by Sri Ramakrishna Health Institute and Nashik Municipal Corporation on Thursday.esakal
Updated on

Nashik Dipotsav 2023 : श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान व नाशिक महानगरपालिका आयोजित गोदा दीपोत्सवात वसुबारसला गुरुवारी (ता. ९) अकरा हजार दीप गांधी तलावावर प्रज्वलित करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना धर्मपूरक आणि पर्यावरणाला अनुकूल शपथ देण्यात आली. (Nashik Dipotsav 2023 Godaghat illuminated with 11 thousand lamps)

A young woman lighting a lamp during the Goda Dipot Festival organized by Sri Ramakrishna Health Institute and Nashik Municipal Corporation on Thursday.
Diwali Sari Looks : दिवाळीत सिंपल आणि एलिगंट लूक हवा आहे? मग, ट्राय करा 'हे' साडी लूक्स

यावेळी मार्गदर्शन करताना श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे अध्यक्ष स्वामी श्रीकंठानंद यांनी आजच्या घडीला शिक्षित समाज दोषी असून पॉलिसी तयार करणारा हा शिक्षित समाज आहे.

खेड्यांमध्ये पॉलिसी तयार होत नसतात पॉलिसीज मोठ्या शहरांमध्ये तयार होतात. समाजविघातक शक्ती प्रचंड प्रमाणात काम करत आहेत.

त्यामुळे सज्जनांनी एकत्र येणे गरजेचे असून मनुष्य निर्माण करणारा धर्म असावा असे मत व्यक्त केले. यावेळी संदीप कुयटे, ॲड. विजय धारणे, प्रशांत पाटील, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

A young woman lighting a lamp during the Goda Dipot Festival organized by Sri Ramakrishna Health Institute and Nashik Municipal Corporation on Thursday.
Diwali :जाणून घ्या इतिहासातील दिवाळी कशी होती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.