Diwali Festival 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त घरोघर अभ्यंगस्नान; आज लक्ष्मीपूजन

Latest Nashik News : दीपावलीच्या तिसऱ्या दिव्याला अर्थात नरकचतुर्दशीचे औचित्य साधत गुरुवारी (ता.३१) भल्या पहाटे उठून सुवासिक उटणे लावून अभ्यंगस्नान करण्यात आले.
On the occasion of Narak Chaturdashi, devotees gather in the temple for darshan. Lakshmi Puja was performed at BAPS Swaminarayan Temple, Aras performed on this occasion.
On the occasion of Narak Chaturdashi, devotees gather in the temple for darshan. Lakshmi Puja was performed at BAPS Swaminarayan Temple, Aras performed on this occasion.esakal
Updated on

नाशिक : दीपावलीच्या तिसऱ्या दिव्याला अर्थात नरकचतुर्दशीचे औचित्य साधत गुरुवारी (ता.३१) भल्या पहाटे उठून सुवासिक उटणे लावून अभ्यंगस्नान करण्यात आले. दरम्यान शुक्रवारी (ता.१) लक्ष्मीपूजन असून त्यानिमित्त व्यावसायिकांसह घरोघरी उत्साह दिसून आला. विविध मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बाजारपेठेतही खरेदीदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. (On occasion of Narak Chaturdashi Abhyang Snan and today is Lakshmi Pujan )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.