Nashik Civil Hospital : कागदोपत्री मुलगा, हाती सोपविली मुलगी! ‘सिव्हिल’चा सावळा गोंधळ

Latest Civil Hospital News : प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाच्या हातावर मुलाचा टॅग लावण्यात आला आणि तीन दिवसांनी कुटुंबीयांकडे पुढील उपचारासाठी नवजात बाळ मुलगी असल्याचे निदर्शनास आले.
Civil Hospital Nashik
Civil Hospital Nashikesakal
Updated on

नाशिक : येथील जिल्हा रुग्णालयातील सावळा गोंधळात आणखी एक भर पडली आहे. प्रसूतीनंतर जन्मलेल्या बाळाच्या हातावर मुलाचा टॅग लावण्यात आला आणि तीन दिवसांनी कुटुंबीयांकडे पुढील उपचारासाठी नवजात बाळ मुलगी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत नवजात बाळ स्वीकारण्यास नकार दिला. (Documentary boy handed over girl confused of civil hospital nurse )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.