Nashik Heavy Rain : कळवण, सुरगाणा, इगतपुरीत घरांना तडाखा; जिल्ह्यात 51 कच्चे, तर 77 पक्क्या घरांची पडझड

Heavy Rain : श्रावणातील संततधार व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १२८ घरांची पडझड झाली आहे.
Temples on Ram Tirtha were submerged in Godavari on Monday due to continuous rains and flood from Gangapur Dam.
Temples on Ram Tirtha were submerged in Godavari on Monday due to continuous rains and flood from Gangapur Dam.esakal
Updated on

Nashik Heavy Rain : श्रावणातील संततधार व मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १२८ घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक फटका हा कळवण, सुरगाणा व इगतपुरी तालुक्यांतील कच्च्या व पक्क्या घरांना बसला. याशिवाय दोन गायी, एक बैल व एका अन्य जनावराचा मृत्यू झाला असून, दोन ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. श्रावण सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. (Due to continuous and heavy rains 128 houses in district have collapsed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.