Nashik Road Railway Station : छत नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल; ऊन-पावसात प्रवासी ताटकळत

Railway Station : छत न उभारल्याने रेल्वेच्या पुढील व मागील बाजूच्या काही बोगीत पावसात प्रवाशांना चढताना- उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
The rush of passengers to board the train in the rain
The rush of passengers to board the train in the rainesakal
Updated on

Nashik Road Railway Station : सध्या पावसाळ्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहेत. नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील फलाट २ व ३वर पूर्णपणे छत न उभारल्याने रेल्वेच्या पुढील व मागील बाजूच्या काही बोगीत पावसात प्रवाशांना चढताना- उतरताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅटफॉर्मच्या रुंदीचे पत्र्याचे शेड नसल्यामु‌ळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पाऊस असल्यावर धावपळ होते. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म एक व चार येथे हातावर मोजण्या इतक्या रेल्वे येतात व जातात. (Due to lack of roof at railway station passengers was suffering in heat and rain )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.