ST Bus Strike : कारने दाटीवाटीत प्रवासाची वेळ..! बससेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प

ST Bus Strike : एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्‍या संपामुळे जिल्‍हाभरात बुधवारी (ता. ४) बससेवा ठप्प राहिली.
ST transport services closed due to strike called by ST employees.
ST transport services closed due to strike called by ST employees.esakal
Updated on

ST Bus Strike : एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्‍या संपामुळे जिल्‍हाभरात बुधवारी (ता. ४) बससेवा ठप्प राहिली. बारापैकी अकरा आगारांमधील बससेवा पूर्णपणे ठप्प होती. इगतपुरी आगारातून किरकोळ संख्येने बसगाड्या धावल्‍या. परतीच्‍या मार्गावरील पुण्यासाठी तुरळक गाड्या रवाना झाल्‍या. त्‍यामुळे खोळंबलेल्‍या प्रवाशांना खासगी कारने जादा भाडे अदा करतानाही दाटीवाटीत प्रवास करण्याची वेळ ओढावली होती. (ST Corporation bus services remain suspended in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.