Nashik Central Jail : मध्यवर्ती कारागृहात ई-प्रिझन्स कार्यान्वित; न्यायालय, पोलिस, फॉरेन्सिकशी जोडल्याने कारभार पेपरलेस

Latest Nashik News : नाशिक मध्यवर्ती कारागृह विभागाच्या ई-प्रिझन्स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते झाले.
Special Inspector General of Police Prisons Dr. Jalinder Supekar, Superintendent of Prisons Aruna Mugutrao while inaugurating the e-Prison Training Center
Special Inspector General of Police Prisons Dr. Jalinder Supekar, Superintendent of Prisons Aruna Mugutrao while inaugurating the e-Prison Training Centeresakal
Updated on

नाशिक : नाशिक मध्यवर्ती कारागृह विभागाच्या ई-प्रिझन्स प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते झाले. या प्रणालीद्वारे न्यायालय, पोलिस, फॉरेन्सिक विभाग कारागृहाशी जोडले जाणार आहेत.

पोलिस, न्यायालय व कारागृहाचा कागदपत्रांसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. उद्घाटनावेळी कारागृह अधीक्षक अरुणा मुगुटराव, उपनिरीक्षणालयाचे रवींद्र कोष्टी व किशोर सुधारगृहाचे प्राचार्य विलास साबळे यांची उपस्थिती होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.