Nashik News : ‘वॉटरग्रेस’ने काढलेले कर्मचारी अखेर कामावर! स्वच्छतेचा ठेका मिळालेल्या कोणार्क कंपनीचा निर्णय

Latest Nashik News : कोणार्क कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बैठक झाली. जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर वाद संपुष्टात आला.
Sanitation workers protesting and shouting slogans.
Sanitation workers protesting and shouting slogans.esakal
Updated on

मालेगाव : महापालिका हद्दीतील बहुचर्चित कचरा संकलनाचा ठेका कोणार्क कंपनीला देण्यात आला आहे. सदर कंपनीने रविवारपासून (ता. १५) काम सुरु करताच ‘वॉटरग्रेस’ कंपनीने डावललेल्या जुन्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले. त्यानंतर कोणार्क कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये बैठक झाली. जुन्या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा निर्णय झाल्यानंतर वाद संपुष्टात आला. (employees fired by Watergrace finally back at work)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.