YCMOU Admission : ‘मुक्त’च्या प्रवेशासाठी पुन्‍हा मुदतवाढ; 15 सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशाची संधी

YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
YCMOU Admission
YCMOU Admissionesakal
Updated on

YCMOU Admission : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्‍यानुसार १५ सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध असेल. विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बी.एड. (सेवांतर्गत) व बी.एड. (विशेष) या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांना वाढीव मुदतीत प्रवेश घेता येईल. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी वाढवून दिलेली मुदत ऑगस्‍टअखेरीस संपली. (Entry through online mode till 15th September )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.