Nashik News : जीवित, वित्तीय हानी टाळण्यासाठी; जिल्ह्यात धरण सुरक्षा कक्षाची स्थापना

Nashik : धरणांची विशिष्ट कारणांमुळे क्षती होत असते. त्यामुळे जीवित अथवा वित्तीय हानी घडू शकते.
Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photoesakal
Updated on

Nashik News : धरणांची विशिष्ट कारणांमुळे क्षती होत असते. त्यामुळे जीवित अथवा वित्तीय हानी घडू शकते. ती टाळण्याच्या दृष्टीने धरण सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. धरणाची सुरक्षितता यावर कायमच प्रश्न उपस्थित केले जातात. पर्जन्यमानही अनियमित आहे. त्यामुळे धरण क्षेत्रावर शासनापासून तर सर्वच यंत्रणांचे कायमच लक्ष असते. त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाने ठरविले आहे. (Establishment of dam safety cell in district to prevent loss of life and financial loss )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.