Nashik Parking Problem: पार्किंगच्या तिढ्यावर ‘सम-विषम’ चा उतारा! पोलिस अन मनपाकडून उपाययोजनांची चाचपणी; ‘पे ॲन्ड पार्क’चा आढावा

Latest Nashik News : पार्किंगचा तिढा सोडविण्यासाठी शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरित्या उपाययोजना राबविण्यावर दिला जात आहे. ‘सम- विषम’ व ‘पे ॲन्ड पार्क’ या उपाययोजनांचा विचार केला जात आहे.
Traffic Police taking action against four wheeler vehicles parked at the parking lot.
Traffic Police taking action against four wheeler vehicles parked at the parking lot.esakal
Updated on

Nashik Parking Problem : ऐन सणासुदीत शहरासह उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यालगतच बेशिस्तीने वाहनांची पार्किंग होते. पार्किंगचा तिढा सोडविण्यासाठी शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरित्या उपाययोजना राबविण्यावर दिला जात आहे. ‘सम- विषम’ व ‘पे ॲन्ड पार्क’ या उपाययोजनांचा विचार केला जात आहे. (even odd solution to parking problem)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.