Scholarship Applications : प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांसाठी मुदतवाढ! विद्यार्थी, महाविद्यालयांना अखेरची संधी उपलब्‍ध

Nashik News : अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित विद्यार्थी, महाविद्यालयांनी त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण नाशिक सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.
Scholarship Applications
Scholarship Applicationsesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी विद्यार्थी व महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार विद्यार्थी स्तरावरील अर्ज २० ऑगस्ट तर महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्जांसाठी २५ ऑगस्‍टपर्यंत निकाली काढायचे आहेत. (Extension of deadline for pending scholarship applications)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.