Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थासाठी भरघोस निधी, आयटी पार्कही; फडणवीसांचे नाशिककरांना वचन

Latest Nashik News : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. विमानतळ सुरू झाले आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, चेन्नई-सुरत महामार्ग लवकरच मार्गी लागतील.
हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर प्रचारसभेप्रसंगी उमेदवारांसह मतदारांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर प्रचारसभेप्रसंगी उमेदवारांसह मतदारांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. esakal
Updated on

नाशिक : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची असते. विमानतळ सुरू झाले आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, चेन्नई-सुरत महामार्ग लवकरच मार्गी लागतील. त्यामुळे नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होणार आहे. आयटी पार्कसाठीची तयारी झाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सरकार आर्थिक निधी कमी पडू देणार नाही, असे वचन नाशिककरांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १७) दिले. (Fadnavis promises huge funds for Sinhasa IT Park to citizen )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.