नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या सतरा नंबरद्वारे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत गुरुवार (ता. ३१)पासून सुरू होत आहे. (February March Exam Application Opportunity from Tomorrow to Fill Form Seventeen )