Nashik Kharif Season : मुगाला साडेआठ हजारांवर भाव! खरिपाचे पहिले पीक

Kharif Season : मुगाचे पीक घ्यायचे अन् दोन रुपये भांडवल हाताशी करून त्याच शेतात लाल कांदा अन् गव्हाची पेरणी करायची हा पीक पॅटर्न आहे.
Vigorous mung bean crop.
Vigorous mung bean crop.esakal
Updated on

Nashik Kharif Season : नाशिकमध्ये कांदालागवडीसाठी अन् खानदेशात रब्बी गहू, दादरसाठी अगोदर मुगाचे पीक घ्यायचे अन् दोन रुपये भांडवल हाताशी करून त्याच शेतात लाल कांदा अन् गव्हाची पेरणी करायची हा पीक पॅटर्न आहे. त्यानुसार यंदा येवल्यासह जिल्ह्यात मुगाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. आता हे खरिपातील पहिले पीक बाजारात विक्रीला आले असून, आठ हजारांच्या आसपास क्विंटलला भाव मिळत आहे. (first crop mung of Kharif season is priced at eight thousand )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.