Nashik Flower News : महिलांना प्रिय मोगरा 1000 रुपये किलो; हरतालिकेमुळे फूल बाजारात तेजी

Flower News : पावसाच्या रिपरिपीने सर्व प्रकारच्या भाज्यांसह फूल बाजारातील फुलांची आवक काही प्रमाणात घटली आहे.
mogra
mograesakal
Updated on

Nashik Flower News : पावसाच्या रिपरिपीने सर्व प्रकारच्या भाज्यांसह फूल बाजारातील फुलांची आवक काही प्रमाणात घटली आहे. मात्र यानंतरही श्रावण व आता गणेशोत्सवामुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान हरतालिकेच्या पार्श्‍वभूमीवर महिलांना प्रिय असलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याला मोठी मागणी असल्याने कालपर्यंत पाचशे रुपये किलो असलेल्या किलोभर मोगऱ्यासाठी शुक्रवारी (ता. ६) हजार रुपये मोजावे लागले. (Flower market is demand due to festival )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.