Nashik Flower News : फुलांच्या दरातील तेजी कायम; मागणीमुळे दरामध्ये दुप्पट-तिप्पटीने वाढ

Flower News : श्रावण महिन्यापासून सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांतील तेजी कायम आहे.
Flowers Market
Flowers Marketesakal
Updated on

Nashik Flower News : श्रावण महिन्यापासून सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने सर्वच प्रकारच्या फुलांच्या दरांतील तेजी कायम आहे. त्यात दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मियांच्या व्रत-वैकल्यांना सुरवात झाली आहे. त्यामुळे मंदिरांतील गर्दीत मोठी वाढ झाली आहे. धार्मिक वातावरण बहरत असतानाच देव-देवतांना प्रिय असलेल्या सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. (flower price Double due to constant demand in festival )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.