टाकेदेवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांमधील आदिवासी बांधवांना हिरवे गवत विक्रीतून रोजगार मिळाला आहे. टाकेदेवगाव परिसरातील श्रीघाट, देवगाव, वावीहर्ष, धारगाव, झारवड आदी भागातून गवताच्या गाड्या भरून तबेल्यामध्ये विक्रीसाठी जात आहेत. त्यातून येथील नागरिकांना गवत विक्रीतून रोजगार मिळत आहे. (fodder support for laborers in trouble)