डीजीपी नगर : येथील विस्टा फेज २ सोसायटीतील गणपती समोर पर्यावरण पूरक वाहतूक नियमां बद्दलचे आरास देखावा साकारला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्ता सुरक्षा हे एक मोठे आव्हान बनले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी हे मुख्यतःशिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञानामुळे निर्माण होतात. कर्णकर्कश्यहॉर्न, सायलेन्सर वाहनांचे आवाज, वेगाने वाहन चालवणे आणि त्यामुळे होणारे अपघात. याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे. (Follow traffic rules avoid accidents under this slogan Ganpati decoration )