Nashik Fraud Crime : सीबीआय, ईडीच्‍या नावाने सव्वाचार कोटींना गंडविले

Fraud Crime : ईडीच्‍या बनावट नोटीस पाठवत सव्वाचार कोटींचा गंडा घातल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.
Fraud Crime
Fraud Crimeesakal
Updated on

Nashik Fraud Crime : सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणुकीचे आकडे आता कोटींमध्ये पोचत आहेत. दीड कोटींच्‍या फसवणुकीचा गुन्हा बुधवारी (ता. २१) दाखल झाला. यानंतर सीबीआय आणि ईडीच्‍या नावाने धमकावत व थेट सर्वोच्च न्‍यायालय आणि ईडीच्‍या बनावट नोटीस पाठवत सव्वाचार कोटींचा गंडा घातल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयमधून बोलत असल्‍याची बतावणी करताना सुटकेसाठी शहरातील तिघांना तब्‍बल दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्‍याचा प्रकार नुकताच समोर आला होता. (four crores were embezzled in name of CBI and ED )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()