Nashik Education: भावी अभियंत्यांची संगणक विज्ञान, AI ला प्रथम पसंती! राज्यपातळीवर अभियांत्रिकीच्या दुसरी प्रवेश फेरी पूर्ण

After HSC Admissions : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे ९८ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी अंतर्गत विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत.
AI admission
AI admissionesakal
Updated on

नामपूर : बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने दिशा मिळत असते. मेडीकल शाखेत मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्याने विज्ञान शाखेचे विद्यार्थी अभियांत्रिकीकडे वळतात. यंदा राज्यपातळीवर अभियांत्रिकीच्या दुसरी प्रवेश फेरी नुकतीच पूर्ण झाली असून कॉम्प्युटर सायन्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आदी प्रमुख शाखांना विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती दिल्याचे शाखानिहाय विद्यार्थी संख्येवरुन स्पष्ट झाले आहे. (2nd admission round of engineering at state level completed)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.