सातपूर : मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरात प्रदूषणामुळे ढासळत चाललेली परिस्थितीचा विचार करत सुधारणेसाठी हरित न्यायालयाने दिलेले निर्देशाकडे यंदाच्या दिवाळीतही नाशिककरांनी दुर्लक्ष करत जोरदार फटाके फोडले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तब्बल ७६.१ डिसेबलवर ध्वनिप्रदूषण झाल्याची नोंद एमपीसीबीच्या आकडेवारीवरून समजते. याचा परिणाम हवेवरही झाला आहे. (Gangapur and Nashik Road Firecrackers recorded 76 decibels on Lakshmi Puja Day )