Nashik Leopard Attack : नांदूर शिंगोटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर एक कोकरू पळवले

Leopard Attack : बिबट्याला तीन-चार दिवसांपूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तर्शा डोंगराच्या पायथ्याशी पिंजरा लावून जेरबंद केले होते
leopard
leopardesakal
Updated on

Nashik Leopard Attack : नांदूर शिंगोटे येथे गेल्या पंधरा दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावर डल्ला मारणाऱ्या बिबट्याला तीन-चार दिवसांपूर्वी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तर्शा डोंगराच्या पायथ्याशी पिंजरा लावून जेरबंद केले होते यावेळी नर बिबट्या जातीचा पाच वर्षे वयाचा बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यामध्ये पकडूनही शनिवारी आज सायंकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी याच ठिकाणी योगेश शेळके यांच्या मेंढ्यांच्या गोठ्यावर पुन्हा बिबट्याने हल्ला केला. (goat died in leopard attack at Nandur Shingote )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.