Nashik News : द्राक्ष उत्पादक थकीत खातेदारांना हवे कर्ज! द्राक्ष उत्पादक निर्यातदारांची राज्य शासनाकडे मागणी

Latest Nashik News : प्रदीर्घ काळ केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही आजतागायत शासनाने दखल घेतली नाही. परिणामी उत्पादक निर्यातदार अडचणीत सापडून दोन दशकांपूर्वी उभारलेले प्री-कूलिंग स्टोअरेज बंद अवस्थेत आहे.
grapes loan
grapes loanesakal
Updated on

Nashik News : युरोपीय देशांच्या निकषात न बसल्यामुळे नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांना २००९-१० मध्ये कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. परिणामी, त्यांनी घेतलेले कर्ज थकले असून, बँकांना त्यांना नवीन कर्ज देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात राज्य शासनाने भरपाई देण्याचा प्रस्ताव द्राक्ष उत्पादक निर्यातदारांनी ठेवला आहे. (Grape growers want loans for overdue accounts)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.