Ganesh Festival 2024 : कमी आवाजात वाजवा डीजे : पालकमंत्री भुसे

Ganesh Festival : गणेशोत्सव मंडळांनी डीजे वाजवण्यास परवानगी देण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी कमी आवाजात डीजे वाजवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Updated on

Ganesh Festival 2024 : गणेशोत्सव मंडळांनी डीजे वाजवण्यास परवानगी देण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर पालकमंत्री दादा भुसे यांनी कमी आवाजात डीजे वाजवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, मिरवणुकीत किंवा गणेशोत्सव काळात लेझर लाइट वापरण्यास बंदी घातली आहे. विसर्जन मिरवणुकीत शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत सुरू राहू शकते आणि अखेरचे पाच दिवस १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याचीही परवानगी असल्याचे सांगण्यात आले. (guardian minister dada bhuse statement of Play Low Volume DJ in Ganesh Festival )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.