Nashik Heavy Rain : बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात संततधार! मोसम नदीला दुसऱ्यांदा पूर

Monsoon Rain Update : हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Flooding of Mosam river due to continuous rain in the western part of Baglan taluka.
Flooding of Mosam river due to continuous rain in the western part of Baglan taluka.esakal
Updated on

नामपूर : बागलाण तालुक्याच्या पश्चिमेकडील आदिवासी भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पूरपाण्यात वाढ झाली असून आगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा मोसम नदीला पूर आला आहे. हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Mosam river floods for second time)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.