Nashik Heavy Rain: रामतिर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली! गंगापूर धरण 92 टक्क्यांवर; पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन

Monsoon Rain Update : पुर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीलगत गर्दी न करता पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाने केले.
Due to the release of water from the Gangapur dam and continuous heavy rains, the Godavari river has flooded and the area of ​​Ramtirth is submerged in flood water.
Due to the release of water from the Gangapur dam and continuous heavy rains, the Godavari river has flooded and the area of ​​Ramtirth is submerged in flood water.esakal
Updated on

नाशिक, पंचवटी : शहर व जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तुडुंब भरलेल्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे रामतिर्थावरील मंदिरे, दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला आहे. यावेळी पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांनी येथे गर्दी केली. पुर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीलगत गर्दी न करता पाण्यापासून दूर राहण्याचे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाने केले. (Heavy Rain Temples on Ramtirtha Maruti under water Gangapur Dam at 92 percent)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.