Nashik Rain Damage Crop : अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, पिकांना फटका! सोयाबीन, मका, भाजीपाल्याचे नुकसान

Rain Damage Crop : पावसाने सर्वाधिक फटका मालेगाव माळमाथा, काटवन परिसर, सिन्नर, निफाड व येवला तालुक्यातील पिकांना बसला आहे.
Rain Damage Crop
Rain Damage Cropsakal
Updated on

Nashik Rain Damage Crop : जिल्ह्यात सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार तसेच भीज पावसाने सर्वाधिक फटका मालेगाव माळमाथा, काटवन परिसर, सिन्नर, निफाड व येवला तालुक्यातील पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील कांद्याच्या रोपांसह बाजरी, सोयाबीन, मका तसेच भाजीपाला पिकांचा समावेश आहे. लागवडयोग्य झालेली कांदा रोपे संततधार पावसामुळे पिवळी पडल्याने कांदा लागवडीवर परिणाम झाला आहे. (Houses collapsed due to heavy rains and crops damaged in district )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.