Nashik Flowers Market : ‘श्रावणा’ मुळे फुलांच्या मागणीत वाढ! झेंडूचे भाव घसरले तर मोगरा, निशिगंधचा दर दुप्पट

Nashik News : धार्मिक विधीमध्ये सर्वाधिक झेंडूची फुले वापरली जातात. गेल्यात दोन महिन्यात झेंडूच्या फुलांचे प्रती कॅरेट ५०० ते ६०० रुपये भाव होता.
Flowers Market
Flowers Marketesakal
Updated on

Nashik Flowers Market : श्रावण महिन्यात अनेक धार्मिक व पूजा विधी असल्यामुळे फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या बाजारात झेंडू, मोगरा व निशिगंधा फुलांना नागरिकांकडून खरेदीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. झेंडूची आवक वाढल्यामुळे गेल्या महिन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तर मोगरा, निशिगंध यांच्या किमतीमध्ये दुप्पटहून अधिक वाढ झाली आहे. (increase in demand for flowers due to Shravan)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.