नाशिक : दिवाळी ऐन दहा दिवसांवर आली असून जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. गतवर्षी दिवाळीत जे वस्तूंचे दर होते, त्यात तेल, खोबरे, डाळींच्या दरात वाढ झाली आहे. एकीकडे ज्यांना वेळ नाही, ते तयार फराळाच्या वस्तू घेण्यास प्राधान्य देत आहेत. परंतु साठ टक्के गृहिणी घरीच फराळाला प्राधान्य देतात. (Increase in price of oil coconut powdered sugar)