Nashik Noise Pollution : शहरातील ध्वनिप्रदूषण धोकादायक स्थितीत; पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल

Noise Pollution : महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात शहरात निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
Traffic jam at MG Road on Wednesday.
Traffic jam at MG Road on Wednesday.esakal
Updated on

Nashik Noise Pollution : महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवालात शहरात निवासी व व्यावसायिक भागात ध्वनिप्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. धोकादायक स्थितीत पोचलेल्या ध्वनिप्रदूषणावर तातडीने उपाययोजना करण्यास सुचविण्यात आले आहे. द्वारका सर्कल व परिसर तसेच पंचवटी कारंजा हा निवासी भाग सर्वाधिक धोकादायक, तर व्यावसायिक भागामध्ये सीबीएस, मेनरोड, व त्र्यंबक रोडचा समावेश होता. (increased Noise pollution in city)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.