Nashik News : वसाहतीतील वाढीव अनधिकृत बांधकामे; अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष

Latest Nashik News : शहराच्या हद्दवाढीनंतर आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर वसाहती अस्तित्वात आल्या. अनेक नवनवीन बांधकामे झाली.
Malegaon municipal Corporation
Malegaon municipal Corporationesakal
Updated on

मालेगाव शहर : शहराच्या हद्दवाढीनंतर आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर वसाहती अस्तित्वात आल्या. अनेक नवनवीन बांधकामे झाली. अतिक्रमणांच्या विळख्यात अनेक कॉलनीतील आधीच छोटे असलेले रस्ते अनधिकृत बांधकामांमुळे अधिक रूंद झाल्याने नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. या सर्व प्रकाराकडे महापालिकेच्या बांधकाम विभागाची सपशेल डोळेझाक झाली आहे. (Increased unauthorised construction in colony neglected by encroachment department )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.