RTO Employees Band: आकृतिबंधासाठी 24 सप्टेंबरपासून बेमुदत संप! आरटीओ कर्मचाऱ्यांचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

Latest Nashik Strike News : आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटर वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेतर्फे २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
While giving a statement to Regional Transport Officer Pradeep Shinde, Motor Vehicle Department Employees Association President Dyaneshwar Karanjkar, Working President Santosh Naik, Secretary Shirin Shah etc.
While giving a statement to Regional Transport Officer Pradeep Shinde, Motor Vehicle Department Employees Association President Dyaneshwar Karanjkar, Working President Santosh Naik, Secretary Shirin Shah etc.esakal
Updated on

पंचवटी : राज्य शासनाकडून आकृतिबंधाच्या अंमलबजावणीसाठी टोलवाटोलवी करण्यात येत आहे. आकृतिबंधाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटर वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेतर्फे २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन मोटर वाहन विभाग संघटनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना देण्यात आले आहे. (Nashik Indefinite strike from September 24)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.