Raksha Bandhan 2024 : स्नेहबंधनाच्या धाग्यांची बाजारपेठ सजली; नावीन्यपूर्ण विविध रंगी राखी विक्रीस

भाऊ- बहिणीच्या प्रेम आणि स्नेहबंधनाच्या धाग्यांची (राख्यांची) बाजारपेठ सजली आहे. भावाचे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे.
Woman buying rakhi for beloved brother
Woman buying rakhi for beloved brotheresakal
Updated on

Raksha Bandhan 2024 : भाऊ- बहिणीच्या प्रेम आणि स्नेहबंधनाच्या धाग्यांची (राख्यांची) बाजारपेठ सजली आहे. भावाचे वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे. यासाठी विशेष एव्हिल आय राखीसह बाजारात प्रथमच राजमुद्रा आणि श्रीराम राखी विक्रीस आली आहे. सोमवारी (ता.१९) रक्षाबंधन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने आकर्षक नावीन्यपूर्ण विविध रंगी राख्यांनी बाजारपेठ उजळून निघाली आहे. जागोजागी राख्यांच्या दुकाने थाटले आहेत. (Innovative multicolor rakhi for sale in market )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.