Nashik NMC : येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने महापालिकेचे शिष्टमंडळ सध्या उज्जैन दौऱ्यावर आहे. शुक्रवारी (ता.१६) या शिष्टमंडळाकडून महाकॉल लोक कॉरिडॉर तसेच सिप्रा नदीवरील घाटांची पाहणी करत उज्जैन स्मार्ट सिटीच्या कार्यालयास भेट देत कार्यपद्धती, सिंहस्थ नियोजनाबाबत माहिती जाणून घेतली. (Inspection of Mahakal Lok Corridor Shipra River Ghat NMC)