Nashik Inspirational Story : कोटमगावच्या अंगठेबहाद्दर अश्विनीताई बनल्या उद्योजिका!

Latest Nashik News : खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर जबाबदारी येऊन पडली, आयुष्यातील आलेल्या दुःखांना पचवतानाच जिद्दीच्या जोरावर उद्योजिका बनलेल्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील अंगठेबहाद्दर अश्विनी माळी यांचा आयुष्याचा प्रवास अंगावर शहारे आणणारा असाच आहे...
Ashwini Mali
Ashwini Maliesakal
Updated on

आयुष्याच्या वाटचालीत अनेकांच्या वाट्याला आलेले दुःख जगायला शिकवत असतात. अनेकदा खचून जाण्याच्या प्रसंगातही खंबीरपणे उभे राहणाऱ्या समाजघटकांमुळे इतरांसमोर आदर्श उभा राहितो. जन्माला आल्यापासून नियतीनं जणू तिच्या आयुष्यात दुःख देऊनच जन्माला घातलं... रोजी-रोटीच्या लढाईत शाळेचं तोंडही बघितलं नाही.

खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर जबाबदारी येऊन पडली, आयुष्यातील आलेल्या दुःखांना पचवतानाच जिद्दीच्या जोरावर उद्योजिका बनलेल्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील अंगठेबहाद्दर अश्विनी माळी यांचा आयुष्याचा प्रवास अंगावर शहारे आणणारा असाच आहे... (Inspirational Story illiterate Ashwini tai of Kotamgaon)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.