Nashik Krishna Janmashtami : इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीची तयारी अंतिम टप्यांत! 12 तास हरिनाम कीर्तन; भाविकांसाठी दिवसभर दर्शन खुले

Nashik News : भागवत कथेसाठी चैतन्य चरणप्रभू हे उपस्‍थित भाविकांना संबोधित करतील. श्रीकृष्ण चरित्र विषयावर त्यांची प्रवचन शृंखलादेखील सध्या सुरू आहे.
Scenic view from ISKCON temple
Scenic view from ISKCON templeesakal
Updated on

नाशिक : शहरात भव्‍य श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनगोपाल मंदिरात होत असतो. यंदा सोमवारी (ता. २६) होत असलेल्‍या या जन्‍माष्टमी उत्‍सवाची जय्यत तयारी सध्या मंदिरात सुरू आहे. (Janmashtami preparation in ISKCON temple in final stages)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.