JEE Main Admission : जेईई मेन्‍सच्‍या नोंदणीची 22 पर्यंत मुदत; 22 ते 31 जानेवारीदरम्‍यान राष्ट्रीय पातळीवर होणार परीक्षा

Latest Nashik News : आयआयटी व इतर राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२५ परीक्षेच्‍या तारखांची घोषणा झाली आहे.
JEE Main Exam
JEE Main Examesakal
Updated on

नाशिक : आयआयटी व इतर राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) मेन्‍स २०२५ परीक्षेच्‍या तारखांची घोषणा झाली आहे. इच्‍छुक पात्रताधारक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नोंदणीसाठी २२ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत आहे, तर २२ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्‍यान संगणकावर आधारित परीक्षा घेण्याचे नियोजन नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीने केले आहे. इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी व इतर राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर जेईई परीक्षा घेतली जाते. ( JEE Mains registration deadline till 22 november )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.