मालेगाव : कसमादे परिसरात पावसाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. येथे बाजरी, भुईमूग, मुग, उडीद ही पिके काढणीवर आली आहेत. येथे शेतीची मशागत केली जात आहे. कांदा लागवडीसाठी गुजरात, नंदुरबार, अहवा-डांग, मुल्हेर, पिंपळनेर, बाबुळन यासह आदिवासी भागातील मजूर या आठवड्यापासून आले आहे. त्यामुळे कसमादे पट्ट्यातील शेतीकामांना गती मिळाली आहे. (Kasmade people trust on laborers of tribal areas)